राज ठाकरेंची अशीही कोंडी, सभाच रद्द करायची नामुष्की | Raj Thackeray Aurangabad Sabha Cancel

2022-04-26 1,345

१ मेच्या दिवशी औरंगाबादमध्ये मोठ्ठी सभा घेणार अशी घोषणा राज ठाकरेंनी केली. त्यादृष्टीनं अख्खी मनसे कामाला लागली, स्टेजचं कामही पूर्ण होत आलंय. पण आता ही सभाच रद्द करण्याची वेळ मनसेवर आलीय. कारण आता तर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये यासाठी कलम ३७ नुसार आदेश जारी केलेत. त्यामुळे पोलिसांनी अचानक हे आदेश का जारी केले, पोलिसांच्या आदेशामुळे राज ठाकरेंची कोंडी का झालीय, राज ठाकरेंचा आवाज कुणाला दाबायचाय, मनसेवर सभा रद्द करायची वेळ येणार का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात--
#rajthackeray #Aurangabadsabha #lokmat #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat